स्वराज इंडिया राष्ट्रीय उपाध्यक्ष सविता शिंदे यांचा लेख: महाराष्ट्रातील पाणी समस्या सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तिची गरज

स्वराज इंडिया राष्ट्रीय उपाध्यक्ष सविता शिंदे यांचा लेख: महाराष्ट्रातील पाणी समस्या सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तिची गरज

महाराष्ट्रातील पाणी समस्या सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तिची गरज मागील काही वर्षात महाराष्ट्रातील लाखो शेतकार्यानी आत्महत्या केल्या. त्याचं मुख्य कारण कर्जबाजारीपणा हे आहे. शेतकरी कर्जबाजारी होण्याचे कारण दुष्काळ म्हणजेच शेतीसाठी पाण्याचा अभाव व पाणी असल्यास, शेती पिकल्यास पिकाला भाव न मिळणे. यापैकी मुख्यतः पाण्याच्या समस्येचा इथे विचार करु या. सन २०१७ पूर्वी सलग ३-४ वर्षे महाराष्ट्राला पावसाने दगा दिल्यामुळे भीषण दुष्काळाला तोंड […]